Saturday, 1 August 2015

बाहुबली आणि कट्टप्पा जोक्स Bahubali and Kattappa jokes

Posted by Sushrut Zemse



1)
याकूब मेमन को फाँसी हुई.
जज ने पूछा: कोई आखरी ख्वाईश???
याकूब: सर मुझे एक साल आैर जीना हैं
जज: क्यों???

Tuesday, 28 July 2015

Surprise on Birthday!!!

Posted by Sushrut Zemse

आज ऑफिस सुटल्यानंतर एका मैत्रिणीसोबत वडापाव च्या गाड्यावर थांबले,
रट्टाऊन वडापाव खाल्ले आणि मग घरचा रस्ता धरला.
घरी गेल्यावर नवरा घरीच होता, त्याने दरवाजा उघडला आणि म्हंटला
तुझ्यासाठी Surprize आहे एक आणि दरवाज्यमध्येच त्याने माझ्या डोळ्यावर
पट्टी बांधली आणि डायनिंग टेबल जवळ घेऊन गेला.
तेवढ्यात टेलिफोन ची रिंग वाजली, तो म्हणाला मी येईपर्यंत डोळ्यावरची
पट्टी काढू नको..!
तो गेला दुसऱ्या रूम मध्ये, फोन वर बोलल्याचा आवाज ऐकू येत होतं मला.
4-5 वडापाव खाऊन पोट खूप गच्च झालं होतं, म्हंटल याने काहीतरी खाण्यासाठी
बनवलं असणार, तो येण्याअगोदर जरा हलकं व्हावं..!
मग काय, बसल्या बसल्या हळूच एक पाव वर केला आणि 'पुरररररररर्र'..
जरा बर वाटलं पण वास खूपच घाण येत होता म्हणून जवळच्या हातरुमाल ने वारा
घेऊन gas बाजूला केला....
त्याचं फोन वरचं बोलणं सुरूच होतं, तेवढ्यात दुसरा पाय वर केला आणि
पुन्हा एकदा 'पुररररररररररररर्र'......वास लईच घाण होता...! मग अजून थोडा
वारा घेतला....तेवढ्यात त्याने फोन ठेवला आणि तो येऊ लागला..!
मी आपलं रुमाल खाली ठेवला, दोन्ही हात टेबल वर ठेवले आणि भोळा चेहरा करून
शांत बसले, जसं काही झालंच नाही..!
तो आला, त्याने विचारलं पट्टी तर काढली नव्हती ना डोळ्यावरची..
मी पण आपलं लाडात म्हंटल, नाही रे माझ्या राजा....
त्याने हळूच डोळ्यावरची पट्टी बाजूला केली आणि पाहते तर काय...!!
डायनिंग टेबल वर आमचे सर्व मित्र नाकाला हात लाऊन बसलेले आणि मोठ्याने
ओरडले, 'Happy Birthday....

Monday, 10 November 2014

कविता kavita

Posted by Sushrut Zemse

कविता

1)फेसबुक वर कराव चाटिंग,

फेसबुक वर कराव चाटिंग,
चाटिंग ने पटतात पोरी..
पोरी असतात हुशार,
पोरांना करतात बेकार..
पोरांना होत प्रेम
प्रेमात येत टेन्शन
टेन्शन ने येत ताप
तापाने वाढतो व्याप..
व्याप वाढतो फार
कारण पोरीला पाहिजे कार
कार न येत टेन्शन,
त्याने कमी पडील पेन्शन..
म्हणून पोरगा खातो mentos

Monday, 21 April 2014

FUNNY MARATHI JOKES COLLECTION 4

Posted by Sushrut Zemse

FUNNY MARATHI JOKES COLLECTION 4

1)फेविस्टिक
पापा – “बेटा, आज तेरी मम्मी इतनी चुप-चुप क्यों बैठी है ?”
बेटा – “मेरी गलती से पापा ….”
पापा – “नालायक, ऐसा क्या किया तूने ?”

परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला funny marathi jokes

Posted by Sushrut Zemse


परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
"दोन क्षण दम खातो", म्हणून माझ्या घरी टेकला
"उंदीर कुठे पार्क करू.? लॉट नाही सापडला"
मी म्हटले "सोडून दे, आराम करू दे त्याला"
"तू पण ना देवा, कुठल्या जगात राहतोस.?
मर्सिडीजच्या जमान्यात सुद्धा उंदरावरून फिरतोस.?"
"मर्सिडीज नाही, निदान nano तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमध्ये थोडा भाव खाऊन टाक.
"इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो.

गब्बर वर निबंध essay on Gabbar funny marathi jokes

Posted by Sushrut Zemse

गब्बर वर निबंध essay on Gabbar funny marathi jokes


गब्बर वर निबंध -
- गब्बर हा एक अत्यंत हसरा माणूस होता
- त्याला हसायला आणि हसवायला खुप
आवडायच
- तो हासता हासता कधी बन्दुक काढून मारेल
याचा नेम न्हवता - गब्बर ला तम्बाखू खुप आवडायची
- फावल्या वेळात त्याला माशा मारायला खुप
आवडायचे


टी व्ही वरील जाहिराती FUNNY Marathi JOKES

Posted by Sushrut Zemse

मुलगी पटवा 
सौजन्य :टी व्ही वरील जाहिराती and FUNNY Marathi JOKES

टी व्ही वरील जाहिरातीत 
एक गोष्ट कॉमन असते ..
कुठलेही प्रोडक्ट असो, 
त्यात नक्की वुमन असते