Monday, 10 November 2014

कविता kavita

Posted by Sushrut Zemse

कविता

1)फेसबुक वर कराव चाटिंग,

फेसबुक वर कराव चाटिंग,
चाटिंग ने पटतात पोरी..
पोरी असतात हुशार,
पोरांना करतात बेकार..
पोरांना होत प्रेम
प्रेमात येत टेन्शन
टेन्शन ने येत ताप
तापाने वाढतो व्याप..
व्याप वाढतो फार
कारण पोरीला पाहिजे कार
कार न येत टेन्शन,
त्याने कमी पडील पेन्शन..
म्हणून पोरगा खातो mentos
mentos ने येते आयडिया..
आयडिया येते झकास,
तू आहे म्हणते भकास..
त्याचं प्रेम होत ब्रेक
तो फेसबुक करतो चेक
चेक करताना दिसते रिक्वेस्ट
रिक्वेस्ट accept करतो फेसबुकवर..
कारण फेसबुक वर कराव चाटिंग,
चाटिंग ने पटतात पोरी..
पोरी असतात हुशार,
पोरांना करतात बेकार...

No comments:

Post a Comment