Monday, 21 April 2014

FUNNY MARATHI JOKES COLLECTION 4

Posted by Sushrut Zemse

FUNNY MARATHI JOKES COLLECTION 4

1)फेविस्टिक
पापा – “बेटा, आज तेरी मम्मी इतनी चुप-चुप क्यों बैठी है ?”
बेटा – “मेरी गलती से पापा ….”
पापा – “नालायक, ऐसा क्या किया तूने ?”


बेटा – “मम्मी ने लिपस्टिक मांगी थी … मैंने गलती से ‘फेविस्टिक’ दे दी !!!”
पापा – “जुग-जुग जियो मेरे लाल … भगवान ऐसा बेटा सबको दे …

2)परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न :
मुंग्यांना कसे माराल ?
उत्तर:
पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर...
जातील आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा..
मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..
तात्पर्य : १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील.


3)ईंग्लिश चित्रपटाचे मराठीत नावे
ईंग्लिश चित्रपटाचे मराठीत नावे असे असतील
बघा.
.
कुछ कुछ होता है- कसतरी होतेय!
.
हॉलो मॅन- पोकळ माणुस!
.
डाय अनादर डे- नंतर कधीतरी मर!
.
गॉन विथ द वाइंड- गेला उडत!!
.
सुपरमॅन- लई भारी माणुस!!
.
स्कॉरपियन किँग- तात्या विँचु!!
.
द मम्मी रिटर्न्स- आई परत आली!
.
मिशन इम्पॉसिबल- नाही जमत!
.
मिशन इम्पॉसिबल II-
एकदा सांगितला ना नाही जमत!
.
मेन इन ब्लॅक- काळे माणसं!
.
मेन इन ब्लॅक II- एकदम काळे माणसं!
 

4)एका ट्रिप ची गोष्ट:-
बॉसने सेक्रेटरीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी आपण बाहेरगावी चाललो आहोत. त्यासाठीची सगळी व्यवस्था कर.”
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार आहे बॉसबरोबर.”
नव-याने प्रेयसीला फोन केला, ”एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार आहे. तू माझ्या घरीच राहायला ये.”
प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला, ”मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले आहे. तुला ट्यूशनला सुट्टी.”
विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ”आजोबा, माझ्या ट्यूशनला आठवडाभर सुटी आहे. मला कुठेतरी घेऊन चला ना फिरायला.”
आजोबांनी (बॉसने )त्यांच्या सेक्रेटरीला फोन केला, ”हा आठवडा मी माझ्या नातवाबरोबर घालवणार आहे. बाहेरगावी जाणे रद्द.”
सेक्रेटरीने नव-याला फोन केला, ”बाहेरगावी जाणे रद्द.”
नव-याने प्रेयसीला फोन केला, ”आपली भेट रद्द.”
प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला, ”माझे जाणे कॅन्सल झाले आहे. तुझी ट्यूशन सुरूच राहील.”
विद्यार्थ्याने आजोबांना फोन केला, ”ट्यूशन सुरूच राहणार आहे. आपलं जाणं रद्द.”
आजोबांनी (बॉसने ) पुन्हा सेक्रेटरीला फोन केला, ”माझा प्लॅन बदललाय. आपण बाहेरगावी जातोय एका आठवड्याकरता…
 

5)अख्खी सायकल
खंड्या सायकलवरून जात असताना चुकून एका मुलीवर आदळला....
मुलगी - काय रे मेल्या..? 
ब्रेक नाही का मारता येत?????
..
खंड्या - अख्खी सायकल मारली. आता ब्रेक काय वेगळा आणून मारू का? 

6)बायको नव-याला लखपती बनवू शकते का?

संता:- एका प्रश्णाचं उत्तर देशीन
का बंता!
बंता:- काय प्रश्ण आहे?
संता:- बायको नव-याला लखपती बनवू
शकते का?
बंता:- हो नक्कीच पण एकाच अटीवर......
संता:- कोणती?
बंता:- तो करोडपती असला पाहीजे...!


7) आठवा महिना.
एक गर्भारशी (प्रेगनंट)बाई पुरुष डॉक्टर कडे
जाते.
.
.
डॉक्टर : काय बाई, कितवा महिना?
.
.
बाई (लाजून) : इश्य...!!!, आठवा.
.
.
.
.
.
.
.
.
डॉक्टर (आणखी लाजून) : अहो,
मी कसा आठवू?
तुम्हीच आठवा..!


8)क्या तुमने किसीसे प्यार किया ? .
क्या तुमने किसीसे प्यार किया ? .
.
.
हा किया...!
..
.
क्या तुमने किसी को दिल दिया ? .
.
.
.
हा दिया....!
.
.
.
उपकार केले का मग.... #

No comments:

Post a Comment