Monday, 21 April 2014

टी व्ही वरील जाहिराती FUNNY Marathi JOKES

Posted by Sushrut Zemse

मुलगी पटवा 
सौजन्य :टी व्ही वरील जाहिराती and FUNNY Marathi JOKES

टी व्ही वरील जाहिरातीत 
एक गोष्ट कॉमन असते ..
कुठलेही प्रोडक्ट असो, 
त्यात नक्की वुमन असते 



डीओड्रान्ट च्या जाहिराती 
तर अशा खुलेआम असतात 
बायकांना तर अक्षरशा 
त्या पुरुषांच्या गुलाम करतात 

पुरुषांच्या दाढीच्या 
वस्तऱ्याला सुद्धा बाई फसते 
सुंदर स्माईल देऊन ती
गालावर गाल घासते 

अंडरविअर च्या जाहिरातीतला 
सगळ्यात मोठा कहर 
मुलींना दाखवितात 
येताना भलतीच लहर 

थोडक्यात 
मुलगी पटते , स्प्राईट पिउन
मुलगी पटते , पावडर लाऊन 
मुलगी पटते , चिप्स खाऊन
मुलगी पटते , बनियन घालून 

काय म्हणावे आता , 
आपल्या देशात कुठलेही प्रोडक्ट 
वापरून मुलगी पटविता येऊ शकते ?

No comments:

Post a Comment