1)
याकूब मेमन को फाँसी हुई.
जज ने पूछा: कोई आखरी ख्वाईश???
याकूब: सर मुझे एक साल आैर जीना हैं
जज: क्यों???
याकूब: बाहुबली-2 में देखना है की कटप्पाने बाहुबली को क्यों मारा???
जज: तू वरती गेल्यावर स्वतः बाहुबलीला विचार
2)
कट्टपाने बाहुबलीला का मारल?
.
कारण आपण पाहिले की बाहुबली हा कट्ट्पा बरोबर
जेवण करत आसतो बहुुबली ला एके दिवस
.
गायछाप खायची असते तो नेहमी प्रमाणे कट्ट्पा जेवण मागितल्यासारखे मागतो कट्ट्पा म्हणतो जीव माग देतो
वाटलं तर माझे जेवणाचे ताट तुच घे बाहुबलीला राग येतो
तो काडतो तलवार आणि म्हणतो जो जिकेल त्याची गायछाप लढाई सुरु होते आणि बाहुबली जिंकतो
.
.
मग काय बाहुबली सर्व गायछाप घेतो आणि चुन्ना मागतो
पण कट्ट्पा म्हणतो चुन्ना नाही चुन्ना कुठे आहे
पण येथे तर खरी गंमत आहे
.
तो अगोदरच कट्ट्पा ने भल्लाळदेवाकडे दिलेला आसतो
मग काय बाहुबलीची आणि भल्लाळदेवाची लढाई
.
लढाईत भल्लाळदेव हारत आसतो लढता लढता तो कट्ट्पाच्या जवळ पडतो तो कट्ट्पाच्या कानात सांगतो तु पाठीमागून बाहुबलीला मार तुझी गायछाप तुच घे
आणि कट्ट्पा पाठीमागून बाहुबली ला मारतो .......
आणि म्हणतो वड पाचची
.
. आता इकडे लक्ष द्या
कट्ट्पा ला पण भल्लाळदेव ती गायछाप देतो चुना नाही देत
.
. म्हणून कट्ट्पा आज पर्यंत त्या चुन्यासाठी भल्लाळदेवााचा गुलाम आहे
.
.
.
.
तो चुन्याचे कारण सांगता येत नाही म्हणून
पिड्यान पिड्या गुलाम असल्याचे सांगतो
.
बघा मित्रांनो हा संपूर्ण चित्रपट गायछाप वर आहे


No comments:
Post a Comment