Wednesday, 19 March 2014

नया हे वहं naya hai wah-funny marathi jokes

Posted by Sushrut Zemse

नया हे वहं naya hai wah-funny marathi jokes

1)वाया गया हें वह ........
1st day
बंडु- पप्पा मी आज एक मुलगी पटवली..
पप्पा- वा छान...



2nd day
बंडु- पप्पा मी आज पहिल्यांदा टु व्हीलर चालवली
पप्पा- वा छान....

3rd day
बंडु- पप्पा मी तिला आज टु व्हीलर वरुन फिरायला नेलं आणि पिक्चर पण बघितला..
पप्पा- वा छान..

4th day
बंडु- पप्पा मी आज पब मध्ये गेलो होतो तिला घेउन..
पप्पा- अरे वा खूप छान मोठा झालास की तु...

बंडुची आई- आहो पोरगा काय करतो आणि तुम्ही काय त्याला वा छान वा छान म्हनताय
पप्पा- अगं नया हे वहं...!

बंडुची आई- ओ नया नहीं.......
वाया गया हें वह ........


2)वज्र हानु का डोके मे....
इंद्रदेव - वरुणदेव, काय चालय हे?
हा पाऊस असा अवेळि का पडतोय? 

वरुणदेव - देवा, काहि महिने हे खाते आम्ही दुसर्याकडे दिले आहे.

इंद्रदेव - म्हणून काय झाले, हे झाले त्याला माफी नाही.

वरुणदेव - माफी तर द्यावीच लागेल

इंद्रदेव - का ?? 

वरुणदेव - कारण......''नया है वह.....''
.
.
इंद्रदेव - क्या नया है वह...नया है वह...!!!!
वज्र हानु का डोके मे....

No comments:

Post a Comment