Wednesday, 19 March 2014

दुकानदार आणि ग्राहक funny marathi jokes

Posted by Sushrut Zemse

दुकानदार आणि ग्राहक funny marathi jokes

1)आरश्याची किमत
मुलगी : या आरश्याची काय किमत आहे ?
दुकानदार : एक हजार रुपये !

मुलगी : खुप महाग आहे, यात काही विशेष आहे का ?



दुकानदार : तुम्ही याला शंभर मजल्यावरून खाली टाका,

हा आरसा नव्यानव मजल्या पर्यंतर नाही तुटणार

मुलगी : वॉव ! दोन द्या भाऊ.


2)चार रुपयांसाठी फिगर नको खराब करूस
कोंबडी एकदा किराणा दुकानात जाते. अंडे द्या.

दुकानदार - स्वत: कोंबडी आहे, मग अंडे का ?
.
कोंबडी : माझा नवरा म्हणतो, विकतच आण. चार रुपयांसाठी फिगर नको खराब करूस.


3)मन्या रॉक्स...रम्या शॉक्स...
मन्या आणि रम्या एकदा चॉकलेट च्या दुकानात
गेले..खूप गर्दी पाहून रम्याने ३ चॉकलेट चोरले..
बाहेर आल्यावर
रम्या - मी किती शातीर आहे पाहिलंस? मी ३ चॉकलेट चोरलेत..
मन्या - मी तुला एक जादू दाखवतो..मन्या दुकानदाराजवळ
जातो आणि म्हणतो - भाऊ...तुम्हाला जादू दाखवू का?
दुकानदार - दाखव कि..
मन्या - मला एक चॉकलेट द्या..(दुकानदार
चॉकलेट देतो..आणी मन्या खाऊन टाकतो.)
मन्या - अजून एक चॉकलेट द्या..(दुकानदार
चॉकलेट देतो..आणी मन्या खाऊन टाकतो) असे
करत मन्या ३ चॉकलेट खातो..
दुकानदार - जादू कुठाय यात?
मन्या - आता तुम्हाला ३ चॉकलेट रम्याच्या खिश्यात भेटतील...


4)मेडिकल स्टोअर
एक सुंदर मुलगी एका मेडिकल स्टोअर च्या बाहेर खूप वेळापसुन ऊभी होती.
मेडिकल मधील गर्दी कमी होण्याची वाट पाहत होती.
.
.
मेडिकल चा मालक तिच्याकडे संशयास्पद नजरेने पाहत होता.
.
.
थोड्या वेळा नंतर मेडिकल मधील गर्दी कमी झाली.
.
.
ती सुंदर मुलगी मेडिकल स्टोअर च्या आत गेली आणि एका सेल्समन ला कोपर्‍यात बोलावले...
.
.
मेडिकलचा मालक सावध होऊन तिकडे पाहू लागला..
.
.
त्या मुलीने हळूच एक कागद पर्स मधून काढला आणि सेल्समन च्या हातात देऊन म्हंटली,
'' भय्या......,
.
.
.
माझं एका डॉक्टर सोबत लग्न जमलं आहे
.
.
.
आज त्याने पहिलं लव्ह लेटर पाठवलं आहे
.
.
जरा वाचून दाखवा ना ''

No comments:

Post a Comment