FUNNY MARATHI JOKES COLLECTION 2
1)आता आपलं काही खरं नाही.....पळा!
एक कुत्रा रस्त्यानं सैरावैरा पळत होता.
एका कुत्र्यानं त्याला अडवून विचारलं," का, रे, का पळतोस?"
" अरे, काय सांगायच!" कुत्रा धापा टाकत म्हणाला,"
चांगला, म्हणून शोले पाहायला गेलो, तर तो वीरू
म्हणतोय कसा..... 'बसंती, इन कुत्तोंके सामने मत नाच!'
म्हंजे, वा रे वा! काय फुकट गेलतो काय....चांगला टिकिट
काढून गेलतो! 'मत नाच,' म्हणणारा हा कोण टिक्कोजी!
बसंतीनं पण त्याचं नाही ऐकलं. नाचून-नाचून
तिच्या पायातून रक्त यायला लागलं,
तसा तो वीरू पिसाळला; मला म्हणाला,'
कुत्ते, मै तेरा खून पी जाऊंगा!'
मी म्हणलं, अरे, हट्! तुझेच हात बांधलेले....तू क्या मेरा खून
पियेगा! बसून राहिलो तसाच!
पण, मधीच त्या गब्बरला काय चावलं, काय माहीत; म्हणाला,'
सांबा, उठा बंदूक, और लगा निशाना इस कुत्तेपे!'
म्हणलं, आता आपलं काही खरं नाही.....पळा!"
2)पावसामुळे सामना रद्द
बाई वर्गात सर्व पोरांना निबंध
लिहायला सांगतात
विषय असतो " मी पाहिलेला क्रिकेट सामना "
झंप्या पूर्ण दोन पाने कोरी ठेवून
खाली लिहितो
:
" पावसामुळे सामना रद्द झाला आहे....
3)स्थळ
मुलगा स्थळ बघायला आलेला असतो
मुलगा- गाता येते का
मुलगी- हो
मुलगा - गाऊन दाखव
मुलगी - तो काय बाहेर वाळत टाकला आहे
मुलगा - ओह.... वाळू दे वाळू दे!
मुलगी बाहेर जाते अणि मूठभर वाळू आणून देते
मुलगा चक्कर येउन पडतो
4)हनुमान बनलेला कैदी
हवलदार :- साहेब, साहेब काल रात्री सर्व
कैद्यांनी मिळून जेल मध्ये रामायण सादर केल.
इन्स्पेक्टर : वा !! ही तर चांगली गोष्ट आहे, तू
एवढा टेन्शन मध्ये का आलास.
.
हवलदार :- साहेब टेन्शन हे आहे कि ……
.
हनुमान बनलेला कैदी अजून संजीवनी घेऊन
परत नाही आला.
5)पहिली चुक दुर्लक्ष
मन्या आपल्या पगाराचा चेक घेऊन बाँसकडे गेला...
मन्या : या पगारात दोनशे रु. कमी आहेत...
बाँस : मागच्या पगारात दोनशे रु. जास्त
गेले तेव्हा नाही तो बोललास...
मन्या : तुमची "पहिली" चुक म्हणुन
मी दुर्लक्ष केल होत तेव्हा . . .
6)गुगल डार्लिंग..
गम्प्या : तू तुझ्या बायकोला काय हाक मारतोस ?
झम्प्या : गुगल डार्लिंग..
गम्प्या : का रे ?
.
झम्प्या : आयला.. एक प्रश्न विचारला की शंभर उत्तर देते...
7)कृष्णाचा जन्म झाला होता तिथे

एकदा एका टीसीने रेल्वेत प्रवास करणाऱ्या यात्रेकरुला विचारले -
"" आपण कुठे चालला आहात ?''
प्रवासी - "" जिथे भगवान रामाचा जन्म झाला होता तिथे ''
टीसी - "" आपलं तिकिट दाखवा ''
प्रवासी - "" टिकिट तर नाही आहे ''
टीटी - "" तर चला माझ्या सोबत ''
मुसाफिर - "" कुठे ?''
टीटी - "" जिथे भगवान कृष्णाचा जन्म झाला होता तिथे ''
8)फुकटात केस कापुन
स्वता:चे केस कापुन घेतल्यावर तो दुकानदाराला म्हणाला,
"मी पंधरा मिनटात येतो. तो पर्यंत याचे केस मस्त कापुन ठेव."
दुकानदाराने मुलाचे केस कापुन ठेवले.
दोन तास झाले तरी तो माणुस परत आला नाही.
दुकानदार त्या मुलाला म्हणाला,
"अरे बाळा, तुझ्या बरोबर जे गृहस्थ होते ते कुठे गेले?
कोण होते ते तुझे ?"
मुलगा म्हणाला, "मला ते कुठे गेले हे माहीत नाही,
आणि ते कोण होते हे सुद्धा माहित नाही.
मला ते म्हणाला, चल तुला फुकटात केस कापुन देतो.
बाकी मला काही माहित नाही."
9)विद्यार्थी जोमात-मास्तर कोमात
1 मास्तर आणि विद्यार्थी समुद्र
किनारी लावलेला बोर्ड वाचत होते
:
" डुबनार्याला जो इसम वाचवेल त्याला 500रुपये
बक्षीस
"
मास्तर : मी ऊडी मारतो तु मला वाचव, या प्रकारे
आपल्याला
500 रुपये मिळतील
आपण ते 80/20 वाटुन घेऊ.
विद्यार्थी - Sir आपण 50/50
करु दोघांना समान रक्कम
मास्तर (ओरडुन) -
चुप बस आता आणि मी जसा सांगेल तस चुपचाप
कर. हे बोलुन मास्तर ने ऊडी मारली
.
विद्यार्थी ते दृष्य चुपचाप बघत राहिला.
हे बघुन मास्तर ओरडुन बोलला : मला पोहता येत
नाही, तु मला वाचवत का नाही ?
विद्यार्थी : Sir तुम्ही बोर्ड पुर्ण
नाही वाचला खाली काय लिहिले ते वाचा ??
खाली लिहले होते :
" मूतकाची बाँडी काढणारतया ईसमाला 5000 रुपये
बक्षीस ".
विद्यार्थी जोमात
मास्तर कोमात
10)झिंगल बैल झिंगल बैल
25 Decemberला बैलाला दारू पाजू
नका नाहीतर......
.
.
झिंगल बैल झिंगल बैल

No comments:
Post a Comment