आली लहर केला कहर Ali lahar kela kahar funny marathi jokes
Posted by Sushrut Zemse
आली लहर केला कहर Ali lahar kela kahar funny marathi jokes
1)
शौचालयास बसतो
बॉस :- तुला नोकरी वरून काढल्यापासून तू
रोज माझ्या घरासमोर शौचालयास का बसतोस ?
.
.
नोकर :- मला हे दाखवायचे कि,
तुम्ही मला नोकरीवरून काढल्यामुळे मी उपाशी नाही मरत…! . आली लहर केला कहर
No comments:
Post a Comment