कोडे सोडवा solve Marathi puzzle funny marathi jokes
1)ठाकूरला राखी बांधली असती तर
जर बसंतीच्या मावशीने
ठाकूरला राखी बांधली
असती तर,
बसंती आणि ठाकूरचे नाते काय ?????
.
जास्त विचार करु नका,
ठाकूरला हात नव्हते..
2)किस करताना
प्रश्न-किस
करताना कुठल्या अवयवाला सर्वात
जास्त
त्रास होतो ???
.
.
उत्तर- हाताला
.
खोटं वाटत असेल तर १ किलो गाजर/
बटाटे/ सुके खोबरे
घेऊन त्याचा किस काढून
बघा ………….
3)सुटकेस
पेटा-यास इंग्रजीत 'सुटकेस' का म्हणतात?
कारण,
पेटारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेस कामी आला....
4)"माऊ माऊ"!!
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो,"इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील???
.
.
"माऊ माऊ"!!
5)सुंदर मुलगी study का करत ऩसेल?
सुंदर मुलगी study का करत ऩसेल?
.
.
कारण यांऩा माहित असते की,
जगात कुठेतरी 1 गाढव ऩकी असते,
जे Docter,Engg होवूऩ तिचे लाड,
पुरवणयासाठी राबतोय.
6)थोडक्यात उत्तरे लिहा ….
प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.
प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
... उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवा खंड,झारखंड आणि उत्तराखंड.
प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेम सागर आणि विद्यासागर.
प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर – मेव्हणी
7)प्रॉब्लेम, हूशारी आणि नशिब यात काय फरक आहे?
प्रॉब्लेम, हूशारी आणि नशिब यात काय फरक आहे?
.
प्रॉब्लेम म्हणजे दोन मुल एका मुलीवर प्रेम करतात...
.
हूशारी म्हणजे एक मुलगा दोन मुलीवर प्रेम करतो...
आणि
नशिब म्हणजे दोन मूली एका मूलावर प्रेम करतात....
8) वाघ
बंड्या -: पप्पा आपल आडनाव वाघ असुनही तुम्ही मम्मीला एवढ का घाबरता?
.
पप्पा-: तुझ्या मम्मीच्या माहेरच आडनाव वाघमारे आहे.
9)"शक्ती"
प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!
10)बायको आणि गाडी
प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते
आणि बायको बिघडली की सुरू होते.
11)फायर ब्रिगेड.
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं.
आग विझवण्याचं नाही.
12)बोध
सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले
यावरून काय बोध घ्यायचा?
यम आणि मृत्य देखील
तुम्हाला तुमच्या बायकोपासून
वाचवू शकत नाही…
1)ठाकूरला राखी बांधली असती तर
जर बसंतीच्या मावशीने
ठाकूरला राखी बांधली
असती तर,
बसंती आणि ठाकूरचे नाते काय ?????
.
जास्त विचार करु नका,
ठाकूरला हात नव्हते..
2)किस करताना
प्रश्न-किस
करताना कुठल्या अवयवाला सर्वात
जास्त
त्रास होतो ???
.
.
उत्तर- हाताला
.
खोटं वाटत असेल तर १ किलो गाजर/
बटाटे/ सुके खोबरे
घेऊन त्याचा किस काढून
बघा ………….
3)सुटकेस
पेटा-यास इंग्रजीत 'सुटकेस' का म्हणतात?
कारण,
पेटारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेस कामी आला....
4)"माऊ माऊ"!!
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात.
रिक्षेवाला म्हणतो,"इतके लोक रिक्षेत नाही मावणार.."
तर त्या मांजरी काय म्हणतील???
.
.
"माऊ माऊ"!!
5)सुंदर मुलगी study का करत ऩसेल?
सुंदर मुलगी study का करत ऩसेल?
.
.
कारण यांऩा माहित असते की,
जगात कुठेतरी 1 गाढव ऩकी असते,
जे Docter,Engg होवूऩ तिचे लाड,
पुरवणयासाठी राबतोय.
6)थोडक्यात उत्तरे लिहा ….
प्रश्न – आपले नांव सांगा ?
उत्तर – श्यामला तात्याविंचू चावला.
प्रश्न – पृथ्वीचे खंड किती व कोणते ?
... उत्तर – सात. एखंड,श्रीखंड,भुखंड,दोरखंड,रेवा
प्रश्न – महासागराची नावे लिहा ?
उत्तर – नवसागर,गंगासागर,आनंदसागर,प्रेम
प्रश्न – काकाच्या पत्नीला काकी,मामाच्या पत्नीला मामी तर मेव्हण्याच्या पत्नीला ?
उत्तर – मेव्हणी
7)प्रॉब्लेम, हूशारी आणि नशिब यात काय फरक आहे?
प्रॉब्लेम, हूशारी आणि नशिब यात काय फरक आहे?
.
प्रॉब्लेम म्हणजे दोन मुल एका मुलीवर प्रेम करतात...
.
हूशारी म्हणजे एक मुलगा दोन मुलीवर प्रेम करतो...
आणि
नशिब म्हणजे दोन मूली एका मूलावर प्रेम करतात....
8) वाघ
बंड्या -: पप्पा आपल आडनाव वाघ असुनही तुम्ही मम्मीला एवढ का घाबरता?
.
पप्पा-: तुझ्या मम्मीच्या माहेरच आडनाव वाघमारे आहे.
9)"शक्ती"
प्रश्न :- "नारी" म्हणजे काय?
उत्तर :- "शक्ती".
प्रश्न :- मग पुरूष म्हणजे?
उत्तर :- "सहनशक्ती"..!!
10)बायको आणि गाडी
प्रश्न :- बायको आणि गाडी यांच्यामध्ये काय फरक आहे?
उत्तर :- गाडी बिघडली की बंद पडते
आणि बायको बिघडली की सुरू होते.
11)फायर ब्रिगेड.
प्रश्न :- असं कोणतं डिपार्टमेंट आहे, जिथं बायका (महिला) काम करू शकत नाहीत?
उत्तर :- फायर ब्रिगेड.
प्रश्न :- का बरं?
उत्तर :- कारण, बायकांचं काम आग लावण्याचं असतं.
आग विझवण्याचं नाही.
12)बोध
सावित्रीने सत्यवानाला यमाकडून परत आणले
यावरून काय बोध घ्यायचा?
यम आणि मृत्य देखील
तुम्हाला तुमच्या बायकोपासून
वाचवू शकत नाही…
Super
ReplyDeleteएका हौदात अशा पध्दतीने पाणी सोडले की , प्रत्येक मिनिटाला ते दुप्पट होते. साठ मिनिटांनी हौद पूर्ण भरला; तर कितव्या मिनिटाला तो अर्धेच भरला गेलेला असेल ?
ReplyDelete🤓🤓🤓🤨
59 min 😁
Deleteमाझ्या नावात फुल फळ असून मी एक मिठाई आहे
ReplyDeleteगुलाब जामुन
DeleteGulabjamun
Deleteप्रश्न सोडवा
ReplyDeleteसंपुर्ण रात्र घ्या, पण याचं उत्तर द्या.
एका माणसाकडे 16 गाई असतात.त्याना 1ते 16 क्र.दिलेले असतात.विशेष म्हणजे प्रत्येक गाय आपल्याला मिळालेल्या क्रमांकाएवढे दूध देत असते.म्हणजे 5 नंबरची गाय 5लीटर दूध .......
8 नंबरची गाय 8लीटर दूध ......
त्या माणसाला चार मुले असतात.प्रत्येकाला चार चार गाई वाटायच्या आहेत पण अट मात्र एकच सर्व चारही मुलांना समान गाई व् सारखेच दूध मिळाले पाहिजे.योग्य असे चार गट करा.
आपल्यातील गणिततज्ञ नक्की याचे उत्तर देऊ शकतील.
34 लिटर दुध प्रत्येक मुलाला
ReplyDelete1] 34 = 16+10+5+3
2] 34 = 15+8+7+4
3] 34 = 14+13+6+1
4] 34 = 11+12+9+2
6 jani ahet pn bhakrya 3 ahet tighina pn sarkhe hisse ale pahijet भाकरीचे फक्त एक condition ahe bhakari मोडायची kiva कुस्करायची नाही
ReplyDeleteAai,mulgi,soonbai
DeleteNavin ahe
ReplyDelete