रजनीकांत and मकरंद अनासपुरे funny marathi jokes
Rajinikanth v/s Makarand Anaspure
1)रजनीकांत vs मकरंद अनासपुरे joke 1
नेटवर्क प्रोब्लेमम मुळे
वैतागलेला रजनीकांत
मोबाईलचा tower उखडून
फेकायला जातो.
पण तिथे tower न दिसल्यामुळे
आणखी चिडतो.
तेवढ्यात त्याच्या लक्षात येत
वैतागलेला रजनीकांत
मोबाईलचा tower उखडून
फेकायला जातो.
पण तिथे tower न दिसल्यामुळे
आणखी चिडतो.
तेवढ्यात त्याच्या लक्षात येत
2)रजनीकांत vs मकरंद अनासपुरे joke 2
रजनीकांतचा मुलगा : " आय्यो मेरा पप्पा इतना लंबा है के खडे खडे
चलता पंखा रोक देता है!"
.
मकरंद अनासपुरेचा मुलगा : " उसमे कोणती मोठी गोष्ट है?
मेरे वडील भी लम्बेच है, लेकीन वो ऐसा आगाउपणा नाही करते.
3)रजनीकांत vs मकरंद अनासपुरे joke 3
एकदा रजनीकांत व मकरंद (मक्या) बोलत असतात.
रजनिकांत : मी तर माझ्या ” जी. एफ़ ” ला ती जगात कोठेही असली तरी तिच्या परफ़्युमच्या वासाने ओळखु शकतो.
.
मकरंद (मक्या) : तुझ्या मायला तुझ्या !
रजन्या, आधल्या जन्मात तु कुत्रा होतास की काय ??
4)रजनीकांत vs मकरंद अनासपुरे joke 4
बंड्या : मक्यादादा, शाळेत असताना तुम्ही माँनिटर म्हणुन धम्माल केली असाल ना ? . . . एखादी गंमत सांगा ना . . .
.
.
मक्या(मकरंद अनासपूरे): एकदा वर्गात एक पोरगा खुपच "दंगा" करत होता . .
मी एकदाच म्हटल त्याला . . . "ए रताळ्या गप ए..." आणि आज तो "पंतप्रधान" झालाय .
5)रजनीकांत vs मकरंद अनासपुरे joke 5
शिक्षक : रामा इज ईक्वल टू पक्या कसे प्रूव्ह कराल?
मकरंद अनासपुरे : सोपे आहे गुरुजी,
रामाच्या उलटे करा
काय झाले
मारा,
आता माराला हिंदीत दुसरा कुठला शब्द आहे?
पीटो
आता पीटो च्या उलटे करा
टोपी
आता टोपी ला मराठी ग्रामीण भाषेत काय म्हणतात?
क्याप
आता क्याप च्या उलटे करा
पक्या.
म्हणून रामा इज ईक्वल टू पक्या हे प्रूव झाले....!
6)पोल्ट्री फार्म
एक पोल्ट्री फार्म ऑफिसर जवळ - जवळ असलेल्या ३ पोल्ट्री फार्म वर इन्स्पेक्शन ला जातो ...
ऑफिसर : तुम्ही कोंबड्यांना काय खाद्य देता ?
मालक : बाजरी ...
ऑफिसर : चुकीचे खाद्य देता तुम्ही .. अटक करा ह्यांना ..!!
दुसर्या मालकाला ऑफिसर विचारतो .. तुम्ही काय खाद्य देता ?
दुसरा मालक : तांदूळ
ऑफिसर : अटक करा ह्यांना
शेजारीच मक्या उभा असतो , ऑफिसर तिथे जातो आणि त्याला पण विचारतो ;
ऑफिसर : तुम्ही काय खाद्य देता ?
मक्या : मी .. मी तर कोंबड्यांना ५-५ रुपये आणि सांगतो जे आवडेल ते खा

No comments:
Post a Comment