प्रियकर आणि प्रेयसी funny marathi jokes
1)लग्नाआधी लग्नानंतर
लग्नाआधी
प्रेयसी : जानू, चंद्र कुठे आहे ?
प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात
प्रेयसी : जानू, चंद्र कुठे आहे ?
प्रियकर : प्रिये, दोन ठिकाणी आहे, एक तू आणि दुसरा आकाशात
आणि लग्नानंतर
बायको : जानू, चंद्र कुठे आहे ?
नवरा : म्हशे, डोळे फुटले का?
वर आकाशात कोण तुझा बाप torch घेऊन उभा आहे ....?
2) कानाखाली आशिकी
मुलगा त्याच्या प्रेयसीला: u are so hot baby!
.
.
प्रेयसी त्याच्या कानाखाली वाजवते आणि बोलते साल्या १०४ degree
ताप आहे मला आणि तुला आशिकी सुचते आहे?
3) भिकारी बनवलं
मुलगा : जेंव्हा पासून
मी तुझ्या प्रेमात पडलो आहे माझं
बाहेर खाणं, पिणं, सिगारेट, सर्व
बंद झालं आहे
.
.
मुलगी : तू माझ्यावर एवढा प्रेम करतोस ?
.
.
मुलगा : भिकारी बनवलं आहेस तू मला
4)frustrated marathi lover
तू माझी झाली नाहीस म्हणून मी चिडलो होतो
.
तू माझी झाली नाहीस म्हणून मी चिडलो होतो .
.
नि तुझ्या लग्नांत गिफ्ट न देताच जेवलो होतो
5)जोश्यांची पल्लवी
एक मुलगा आपल्या प्रेयसीसोबत झुडूपामागे बसलेला असतो,
बाजूने त्याचे हिंदीचे प्रोफेसर जात असताना त्याला पाहतात,
आणि विचारतात "अब्बे, ये हमारी संस्कृती है क्या??"
.
नाही सर, हि जोश्यांची पल्लवी आहे
6)English देशी
मुलगा मुलगी बघायला गेल्यावर..
मुलगा :- English जमते का..?
.
.
.
मुलगी:- हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल,
तर देशी पण जमेल..
7)कोळशाच्या फॅक्ट्रीत आग
एका माणसाच्या काळ्या कुट्ट प्रेयसीने लाल
पिवळी साडी घातली.
प्रेयसी : या नवीन साडीत मी कशी दिसते?
.
.
.
प्रियकर: कोळशाच्या फॅक्ट्रीत आग लागल्यासारखी...
8)दगड घेऊन कुत्र्याला मारतो
प्रियकर -प्रिये ,मला तुझी आठवण
झाली की मी तुझ्या फोटो कडे बघत
राहतो ..,
.
प्रियसी -
आणि माझ्या आवाजाची आठवण
झाली तर..?
.
.
प्रियकर -मग काय एक दगड घेऊन
कुत्र्याला मारतो ....!
9)Gold Flake.....
गर्लफ्रेंड - छोटे मोठे का होइना..
एखादी गोल्ड ची वस्तु तरी विकत घेउन दे ना जानू..
बॉयफ्रेंड - हे घे छोटी Gold Flake.....
10)ब्युटी पार्लर
प्रेयसी - आज मी कशी दिसतेय ?
आत्ताच ब्युटी पार्लर मध्येजाऊन आली.
.
.
प्रियकर- मग ??
बंद होतं का ब्युटी पार्लर?
11)चांगली टूथपेस्ट
मुलगी -आमच्या कॉलेजमधली मुलं
माझ्या एका एका श्वासावर मरतात.
..
.
मुलगा - मग तू चांगली टूथपेस्ट
का नाही वापरत?
12)पर्सनल आणि सिक्रेट मधला फरक
चिँगी :- माझा शोनु , माझा पिलु .. ..
मला पर्सनल आणि सिक्रेट मधला फरक साँगना बाबु??
.
गण्या(खुपच रागात असतो):- तु माझी गर्लफ्रेँड
आहे ही पर्सनल गोष्ट आहे . आणि
तुझी बहीण मिँगी माझी गर्लफ्रेँड आहे हि सिक्रेट गोष्ट
13)अतिशय ह्रदय द्रावक सत्य घटना -
एका मुलाचे आणि मुलीचे 4 एप्रिल 2014 रोजी लग्न झाले. रितिरिवाजा प्रमाने 5 एप्रिल 2014 रोजी सत्यनारायण पूजा होती.
आणि 6 एप्रिल ला मधुचंद्राची रात्र होती. मुलगा आणि मुलगी एका रूम मधे बसले होते. मुलगी लाजालु असल्याने टी शांत बसून मुलगा स्वताहुन कही बोलेल याची वाट बघत होती.
पण 1-2 तास निघून गेले तरी मुलगा शांत गंभीर विचारात मग्न होता. मुलीला शंका आली की हे लग्न त्याच्या मनाविरुद्ध झाले आहे. पण तिनेही त्याला काही विचारायची हिम्मत केलि नाही.
बराच वेळ निघून गेला. मुलगी मुसुमुसु रडत होती. मात्र तरीही मुलगा विचारात मग्न होता.
शेवटी न राहून मुलीने आई वडिलाना फ़ोन केला आणि सगळी हकीकत सांगितली.
जसा जसा वेळ जात होता तसे तसे मुलगी रडतच होती.
आणि मुलगा तरीही ह्याच विचारात मग्न होता की....
.
.
.
.
वर्ल्ड कप फाइनल मधे rohit sharma आउट झाल्यावर युवराज सिंग ला पाठवन्याएवजी धोनी ,सुरेश रैना का नाही आला.
14)याला म्हणतात बदला घेणे
पप्पू ने एका मुलीला प्रपोज केलं पण त्या मुलीनं त्याला नकार दिला...!!..मग काय;..पप्पू ने ऑटोरिक्षा घेतली आणि तिच्या कॉलनी मध्ये रिक्षा चालवूलागला,.आता ती रोज पप्पू ला थांबवते, आणि पप्पू तिला नकार देऊन पुढे जातो.....
15)कुञा चावेल नाही तर
स्टेशन वर दोन कुञे एकमेकांना किस्सी करत असतात
.
ते पाहून रव्याची गर्ल फ्रेँड रव्याला. . . .
.
गर्ल फ्रेँड :- ( लाडात...) जानू मी पण करू?
रव्या :- हो.... कर........
.
पण?
संभाळून
.कुञा चावेल नाही तर
16)IPHONE
चिंगी - चम्प्या आपलं लग्न नाही होऊ शकणार. माझ्या बाबांनी माझं लग्न अमेरिकेच्या मुलाशी ठरवलंय.
चम्प्या - झालं गेलं विसरून जा . तिथून फक्त IPHONE पाठव. स्वस्त आहे म्हणे तिकडे.
खुप छान
ReplyDelete