शाळा-school-shala funny Marathi jokes
teacher students marathi jokes
1)हुशार बंड्या
गुरुजी - सांग रे बंड्या पंचवीसभागिले तीन किती ?
बंड्या- गुरुजी, आठ ..!
गुरुजी - शाब्बास..!! आणि बाकी..?
बंड्या - बाकी मजेत!!!
2)मराठीत रूपांतर
शिक्षक: पूढील वाक्यांचे
मराठीत रूपांतर करा...
FAST , FASTER आणि FASTEST
झंप्या : पळ , जोरात पळ , तुझ्या माईला पळ .. तुझ्या ... !!!
3)नपुसकलिन्ग मास्तर
बंडया रडत रडत घरि आला ॰
बाबांनि विचारलॆ "काय झालॆ बंडया"
बंडया: "मास्तरानि मला मारले"
बाबा : "काहितरि आगाउगिरि केलि असशिल"
बंडया: नाहि बाबा , मास्तरानि प्रश्न विचरला कि ३
लिंगॆ कोनति ?
बाबा : मग तु काय म्हणालास ?
बंडया: पुल्लिग , स्त्रिलिन्ग व नपुसक लिन्ग
बाबा : बरोबर आहे , मग का मारल ?
बंडया: मास्तरानि उदाहरण विचारले
बाबा : तु काय म्हणालास ?
बंडया: तो फ़ळा , ति शाळा आणि ते मास्तर
4)टन टन टन!
गणिताचे सर: एक हजार किलो म्हणजे एक टन, तर सांगा पाहू बंटी, तीन हजार किलो म्हणजे किती टन?
बंटी : सोप्पाय की सर, टन टन टन!
5)गावात पहिली तंदूर भट्टी
बंडू : मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : बर बाळा, विचार .
बंडू : मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??
मास्तर: अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ?
बंडू: जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?
मास्तर : अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ?
बंडू : मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला ...!
6)पँट मागून फाटली
परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक
असतो आणि पेपर पण कठीण असतो ,
चिटीँग पण करता येत नसते.
.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.
.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले :-
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
.
गण्या- "सर, तुमची पँट मागून फाटली आहे...!!!
7)दारू आणि प्रेम
गुरूजी :- दारू आणि प्रेम मधे कोणते नाते आहे....?? .
बंड्या :- दारू
जास्ती झाली की मुलगा ऊलटी करतो.
.
पण
.
प्रेम जास्त झाले की मुलगी ऊलटी करते..
8)जय माता दी..!!
हिंदी विषयाचा मास्तर वर्गात शिकवत असतो
मास्तर - बोर्ड पे जो लिखा है वो पडो..!!
सर्व मुल हळु आवाजात वाचतात
मास्तर (रागात) -जोरसे बोलो..!!
सर्व विद्यार्थी -जय माता दी..!!
9)एलसीडी चा जमाना
बंड्या शाळेत असताना ....
एकदा खुप हसत होता...
ते पाहून एक मुलगी उठली आणि
म्हणाली "कायला दात काढून हसत राहिलाय बे"
बंड्या : तू कोण हायीस ग ?
मुलगी : म्या मोनीटर हाय
बंड्या : आजकाल मोनीटर चा नाय तर
एलसीडी चा जमाना हाय.
10)I LOVE U चा शोध
शिक्षक: I LOVE U चा शोध
कोणी लावला?
.
विद्यार्थी: चायनाने
.
शिक्षक: कस काय?
.
विद्यार्थी:याची
काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही.
चला तो चांद तक.... नही तो शाम तक....
11)स्वप्नं फार मोठी
मास्तर:- विद्यार्थी जास्त वेळ झोप का काढतात...???
एका खट्याळ विद्यार्थ्याने दिलेले नाद खुळा उत्तर.....
..
.
विद्यार्थी:- कारण आमची स्वप्नं फार मोठी असतात.
12)माँडर्न धमकी :
.
.
.
शिक्षिका : बंडया, उदया तुझ्या आई-बाबांना शाळेत घेऊन
ये नाही तर, तुझा रिझल्ट फेसबुक शेअर करुन
तुला आणि तुझ्या आई-बाबांना पण Tag करेल..
13)न्यूटनचा तिसरा नियम
सर - बिट्टू , न्यूटनचा तिसरा नियम काय सांग बरं.
बिट्टू - सर , थोडासाच येतो मला.
सर - बरं , हरकत नाही. जितका येतोय तितका तरी सांग.
बिट्टू - ..........म्हणून याला न्यूटनचा तिसरा नियम
म्हणतात.
14)पहिलीच्या मुलींचा क्लास
आई : शाळेत जा.
पप्पू : नाही जाणार.
आई : का नाही जाणार.
पप्पू : नोकरी करणार.
आई : नालायक, बेशरम दुसरीत शिकतोस
आणि नोकरी काय करणार रे ?
.
.
पप्पू : पहिलीच्या मुलींचा क्लास घेणार..........
15)परदेशी गेलेली पहिली महिला
मास्तर: भारतातून परदेशी गेलेली पहिली महिला कोण?
बंडू: सीता, श्रीलंका.
16)शेतकऱ्याचा मित्र
(दहावी पेपर)- कारणे द्या;
गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ
त्याच्याशी गप्पा मारतो , म्हणून.
17)संत तुकाराम
प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४
ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते.
त्यांचे नाव तुकाराम होते.
लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.
18)कारणे द्या
प्रश्न - कारणे द्या, उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण
पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.
19)काळा ग्लास
प्रश्न- खालील बाबतीत काय होईल ते सांगा-
जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास!
उत्तर- ग्लास काळा होईल.
20)झाडावर चहा पितात
प्रश्न- मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
उत्तर -चिमण्या झाडावर चहा पितात.....
21)धन्य तो शिकवणारा मास्तर आणि उत्तर
लिहणारा पोरगा!!!
संस्कृत चे शिक्षक : तमसो-माँ ज्योतिर-गमयाँ ..
या ओळिचा अर्थ काय ?
बंड्या : तु झोपुन जा आई,
मी ज्योती च्या घरी जात आहे....
.
संस्कृत चे शिक्षक कोमात
No comments:
Post a Comment