Saturday, 23 November 2013

संता बंता santa banta funny marathi jokes

Posted by Sushrut Zemse

संता बंता santa banta funny marathi jokes

1)संता बायको
संता एकदा बायकोच्या
ऑफिसमधे गेला,
बघतो तर काय, बायको
बॉसच्या मांडीवर
बसली होती,
संता ( भडकुन ) : चल


पम्मी, अश्या ऑफिसमधे
काम करून काय फायदा,
जिथे स्टाफला बसायला
साध्या खुर्च्यापण नाहीत

2)एकेकाने येऊन मारलं
काल मला १० जणांनी खूप मारल
संता : मग तू काय केलास?
बंता : मी म्हटलं, साल्यानो दम असेल तर एक एक जण या..
संता : मग?
... .
.
.
बंता : मग काय, साल्यांनी
एकेकाने येऊन परत मारलं.


3)धावण्याच्या शर्यतीत संता
बंता : आरे छान मोबाईल आहे ! कधी घेतलास ?

संता : घेतला नाही जिंकला आहे ! धावण्याच्या शर्यतीत..

बंता : स्पर्धा.......!!! कोण कोण होतं स्पर्धेत???

संता : मोबाईल चा मालक, पोलीस आणि मी..! ""


4)समोसे
एकदा दोन सरदार हातगाडीवर दोन समोसे विकत
घेतात आणि ते खाण्यासाठी KFC मध्ये जातात.

मस्त
AC त बसून समोसे खायचा प्लान असतो. ते समोसे
बाहेर काढून खायला लागतात.

तेवढ्यात तिथला एक कर्मचारी त्यांना हटकतो,
“हे
बघा, तुम्ही स्वत:चे समोसे इथे खाऊ शकत नाही.”

मग काय?
सरदार आपल्याकडील समोसे अदलाबदली करतात
आणि खाऊ लागतात.


5)रेल्वे इंटरव्यू...

इंटरव्युअर - समजा एकाच रुळावरून २ ट्रेन येत असतील तर काय करशील.

संता - मी रेड सिग्नल दाखवेल..

इंटरव्युअर - आणि सिग्नल नसेल तर?

संता - मी टोर्च दाखवेल..

इंटरव्युअर - आणि टोर्च नसेल तर?

संता - मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल..

इंटरव्युअर - आणि शर्ट जर लाल नसेल तर?

संता - मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल..

इंटरव्युअर - हाय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी?

.
संता - तिने कधी २ ट्रेन ची टक्कर पहिली नाहीये...


6)बच्चे के साथ डान्स
संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत
उभा होता, एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर
मुलीकडे गेल,
संता : तू माझ्या बरोबर डान्स करशील का?
मुलगी (तुच्छतेने) : मै बच्चे के साथ डान्स
नही करती....
संता : ओह्ह... माफ कर हा, मला माहित नव्हतं तू
प्रेग्नन्ट आहेस.

7)मायक्रोसोफ्ट एक्सेल - सर्फ एक्सेल
संता एकदा कमप्यूटर ची परीक्षा देत होता.....
प्रश्न : ' मायक्रोसोफ्ट एक्सेल ' काय आहे???
.
संता चे उत्तर : ' सर्फ एक्सेल चा प्रॉडक्ट
जो कमप्यूटर धुण्यासाठी उपयोगी येतो


No comments:

Post a Comment