MARATHI JOKES COLLECTION 1
1) गंप्या, चंप्या
गंप्या : GF ला Gift काय देवु रे?
.
चंप्या :Golden Ring दे.
.
गंप्या:काहितरी मोठं सांग रे
चंप्या:जा मग MRF चं TYRE दे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
2)टिंग्या नापास
टिंग्या Prelim test मधे
नापास झाला,
बाबा ( वैतागुन ) : यापुढे मला बाबा म्हणून हाक मारू नकोस...
.
.
टिंग्या : come on बाबा, ही Prelim test होती DNA test नाही.
3)दादांची आयडीया
दादा कोंडके is there behind Apple's Success...
Wonder how ??
एकदा Steve Jobs दादांकडे गेला आणि म्हणाला
"दादा काय करू, माझे Products successful होत नाहीत.."
दादा: "आय (i) घाल !"
Then came ipod, iphone, and ipad
4)चम्याचं जेवण
एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या - अबे एक तास झाला जेवतो येस तू, अजून किती चरशील?
चम्या - अबे मी पण परेशान झालोय अजून तीन तास जेवायचंय.
झंप्या - ३ तास?
चम्या - हि बघ पत्रिका जेवणाची वेळ...
७ ते ११
5)अतिदक्षतेचा इशारा
३१ / १२ / २०१२ ला २३:५९ वाजता Toilet
ला जाऊ नका
नाहीतर तुम्ही पुढच्या वर्षीच बाहेर येणार
6)तुम्ही गहू कसा आणला?
एक बाई दुसर्या बाईला विचारले
पहिली बाई : तुम्ही गहू
कसा आणला?
दुसरी बाई : पिशवीतून आणला.
पहिलीबाई : तसं नाही हो,
कोणत्या भावाने आणला?
दुसरी बाई : चुलत भावाने
आणला....
7)आतोनात प्रेम
बंता : अरे ओठांना काय झाले ? संता :
पत्नीला रेल्वेस्टेशनवर सोडायला गेलो होतो.
बंता : मग ?
संता :
आनंदाच्या भरात रेल्वेच्या इंजिनचे चुंबन घेतले.....
8)च्या..याला नेम चुकला
एकदा एक मुलगा जंगलात बेचकी नी नेम धरून पक्षी उडवत असतो.
तर त्याचा नेम लागत नाही आणि तो बोलतो"च्या..याला नेम चुकला.."
तर तिथे बसलेला एक साधू त्याला बोलतो की"बेटा असा नाही बोलायचा , हे
अप्शब्द आहेत, लहान मुलांनी असा नाही वागायचे".
त्यानंतर परत तो मुलगा नेम लावतो आणि त्याचा नेम चुकतो आणि तो परत बोलतो
"च्या..याला नेम चुकला.."..
हे तो साधू परत ऐकतो आणि परत त्याला तेच समजवतो...
तरीही तो मुलगा ऐकत नाही आणि तिसररयांदा सुद्धा परत तसेच करतो
"च्या..याला नेम चुकला.."
आता तो साधू भडकतो आणि त्या मुलाला शाप देतो..
"आता विजांचा कडकडाट होईल आणि आकाशातुन एक वीज येऊन तुझ्या अंगावर पडेल."
साधू महाराजांनी बोल्या प्रमाणे आकाशात विजांचा कडकडाट होतो आणि एक वीज
येऊन त्या मुलाच्या ऐवजी चुकुन त्या साधू वर पडते...
त्याच बरोबर आकाशातुन एक आवाज़ येतो ...
"च्या..याला नेम चुकला..."
9)इन्व्हेस्टमेँट
पिंट्या नाराज नाराज होता
ते बघुन पिँट्याची जाडजूड बायको पिँकी त्याच्याकडे आली.....
.
.
पिँकी :- काय हो, काय झालं??
.
.
पिँट्या :- (तिच्याकडे बघत)
काय सांगू तुला , तू माझी एकमेव अशी इन्व्हेस्टमेँट आहेस जी गेल्या दोन वर्षात डबल झालीय
10)2 आळशी
2 आळशी झोपलेले असतात
तेवढ्यात तिथे 1 चोरयेतो
आणि त्यांची चादर घेऊन पळुनजातो
एक जण दुसर्याला म्हणतो अरेपकड पकड त्या चोराला
मग
दुसरा पहिल्याला बोलतो .
.
अरे झोपरे आळशा
ऊशी न्यायला आला कि पकडु त्याला..
No comments:
Post a Comment