Saturday, 23 November 2013

कटू सत्य funny marathi jokes

Posted by Sushrut Zemse

कटू सत्य funny Marathi jokes

1)सत्य 1
1st Class' विद्यार्थ्यांना टेक्नीकल मध्ये प्रवेश भेटतो...
ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात..
'2nd Class' पास होतात MBA ला admission घेतात,


administrator बनतात आणि 1st Class वाल्यांना हेंडल
करतात..
'3rd Class' पास होतात. कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून पॉलीटिक्स मध्ये घुसतात..
आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात..
'Fail' झालेले अंडर वल्ड मध्ये घुसतात आणि तिघांना कंट्रोल करतात..
आणि ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलं नाही ते
स्वामी/साधू बनतात आणि वरचे सगळे त्याच्याकडे जातात


2)वीज बचत
भारतात दररोज ४५% वीज बचत होऊ
शकते ...
.
.
जर या सासू सुनेच्या टी. व्ही. सिरियल
वरच जर बंदी आणली तर


3)बॉयफ्रेंड नसलेली नवरी
१९७० मध्ये नवरा हुंड्यात सासऱ्या कडून रेडिओ
मागतो
.
१९८० मध्ये सायकल
.
१९९० मध्ये मोटर सायकल
.
२००० मध्ये गाडी
.
आणि आता
.
२०१३ मध्ये
.
फक्त बॉयफ्रेंड नसलेली नवरी द्या बाकी सर्व मी कमवून घेईल


4)खोटे बोलणे
खोटे बोलणे

लहानग्यान साठी … पाप

प्रेमी लोकांसाठी …… कला

अविवाहित लोकांसाठी ..... गरज

आणि

विवाहितांसाठी ........... शांती ने जगण्याचा मार्ग


5)हॉलीवूड पिच्चर बाबत एक कडक सत्य
हॉलीवूड पिच्चर बाबत एक कडक सत्य
.
हीरो-हिरोईन वर कितीही वाईट संकट येऊ द्या...
त्या परिस्थितीत पण त्यांची 'पप्पी आणि झप्पी' दाखवणारच


6)१४.२ किलोचा सिलेंडर

एका मुलाला ४० ते ५०
किलोची पोरगी उचलायला सोप्पं
जाता..
..

पण १४.२ किलोचा सिलेंडर
उचलायला जीव जातो.

7)पेन पण नाही आणला...
१ ली ते ३ री पर्यंत : ये मी आज
सगळा अभ्यास केलाय... पेपर मस्त जाणार आजचा...

४ ते ६ वी पर्यंत : अरे तो प्रश्न अवघड होता... 
फक्त तोच नाही लिहिला...बाकी लिहाल..
.
.
७ वी ते १० वी पर्यंत : अरे फक्त IMP धडे वाच रे....
.
११ वी पर्यंत : ४ धडे बास होतील....तेवढाच करूयात...
.
१२ वी पर्यंत : उद्या कोणता पेपर आहे रे...

नोट्स आहेत का तुज्याकडे...
.
आणि कॉलेज मध्ये
.
साल्यानो सागायचं तरी आज पेपर
आहे.... मी तर पेन पण नाही आणला...


8)दारू
एका झाडा खाली पोपट वाघ आणि डुक्कर
राहत होते..
त्यांची खूप मैत्री होती, ते एक मेका शिवाय राहू शकत नव्हते..
.
एके दिवशी वादळ आल  आणि त्या वादळामध्ये झाड
कोसळून  खाली पडले..
.
आणि या प्रसंगा मध्ये पोपट मरण पावले.
.
आपला मित्र मरण पावल्यामुळे वाघ
आजारी पडला आणि त्याचा मृत्यू झाला.
.
.
आपले दोन्ही मित्र मरण पावल्यामुळे
डुक्कर सुद्धा त्या परीस्तीतीत जिवंत
राहू शकत नव्हता, आणि त्याने सुद्धा त्या ठिकाणी आपले
प्राण सोडले...
.
खूप दिवसांनी ज्या ठिकाणी पोपट वाघ आणि डुक्कर मरण
पावले होते त्या ठिकाणी एक'मोहाचे' ( 'मव्') झाड रुजू लागले...
.
पुढे मव्हाच्या झाडापासून मानवाने''दारू'' बनवली.
..
..
आणि म्हणूनच. ज्या वेळी माणूस दारू पितो
त्यावेळी पहिला त्याचा पोपट होतो..
आणि पोपटा सारख बोलू लागतो...
.
थोड्या वेळाने तो वाघ होतो..
आणि कुणालाही न घबराता तो वाट्टेल
ते बोलू लागतो, कुणाचेच ऐकत नाही..
..
सरते शेवटी त्याचा डुक्कर होतो.
आणि मग ज्या प्रमाणे डुक्कर लोळतो.. 

त्याच प्रमाणे तो रस्तावर, गटारात लोळतो..

9)बायको नसेल तर?? 
अटल बिहारी वाजपेयी, ए. पी. जे अब्दूल कलाम आणि नरेंद्र मोदीँनी हे सिद्ध करून दाखवलयं की, 
.
.
.
डोकं खायला बायको नसेल तर?? 
.
.

माणूस कुठून कुठे पोहचू शकतो



No comments:

Post a Comment