मोलकरिण
1)All Outमोलकरिण - बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले.
.
बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस
डाँक्टरला बोलाव
मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
.
मी त्याला 'All Out' पाजले.
2)ऑपरेशन फेल
मोलकरीण: बाईसाहेब, मी गर्भवती आहे.
मला चार महीन्याची सुट्टी पाहीजे.
मालकीण: अरे वाह सखुबाई, खुप छान.
स्वात:ची काळजी घे ग.
.
मोलकरी: हो बाईसाहेब, तुम्ही पण
स्वात:ची काळजी घ्या,
.
.
कारण साहेबांचे नसबंदीचे ऑपरेशन फेल
झाले आहे..
No comments:
Post a Comment