Sunday, 24 November 2013

पाणचट विनोद funny marathi jokes

Posted by Sushrut Zemse

पाणचट विनोद funny marathi jokes
1) गंज चढला आहे तुझ्या ओठांना
एक मुलगी डॉक्टर कडे जाते आणि म्हणते;
मुलगी : डॉक्टर , माझ्या ओठांना 'इन्फेक्शन' झालं आहे....
डॉक्टर : बॉयफ्रेंड ला किस कितीदा करते???
मुलगी : वर्षातून एकदा....

.
.
.
.
डॉक्टर : इन्फेक्शन नाही हे वेडे.... 'गंज' चढला आहे तुझ्या ओठांना


2)तुमची Capacity
मुलींच्या शाळेत गणिताचा तास चालू असतो,
बाई मुलींना शिकवत असतात....
" १ मध्ये २ टाकले तर काय होईल ?"
एक मुलगी उभी रहाते आणि उत्तर देते...
.
..
" ओ बाई ही तर तुमची Capacity आहे,
आमचा तर एकामध्येच जिव जातोय बघा ..!


3)ड्रेस ची किंम्मत
एक तरुण मुलगी दुकानात ड्रेस खरेदी कराण्यासाठी गेली.

मुलगी (दुकानदारा) :- या ड्रेस ची किंम्मत काय आहे ?

दुकानदार :- ५ किस.मुलगी दुसरा ड्रेस दाखवत.

मुलगी :- आणि या ड्रेस ची ?

दुकानदार :- १० किस.मुलगी :- दोन्ही ड्रेस पॅक करा, बिल माझे आजोबा देतील.


4)कोंबडा बदलला
एका बार मध्ये एकदा बंड्या बिअर ची ऑर्डर करतो
बाजूची मुलगी : योगायोग आहे ,मी पण बिअर ऑर्डर केलीय.
बंड्या :- अच्छा, मी सेलिब्रेट करतोय.
मुलगी :- मी पण
बंड्या :- योगायोग आहे. काही विशेष कारण??
मुलगी :- माझ लग्न होऊन ४ वर्ष झाली, अजून मुल नव्हत. आज मी "Pregnent" आहे.
बंड्या :- मी पण शेतकरी आहे, माझ्या कोंबडीला २ वर्ष झाली अजून अंड देत नवती, आज अंड दिल.
मुलगी :- आयवा आज कस काय दिल? काय केल हो तुम्ही?
बंड्या :- काही खास नाही, फक्त "कोंबडा" बदलला
मुलगी :- द्या टाळी काय योगायोग आहे..... मी पण तेच केला


5)बाई काढून दाखवा ना
शाळेत मराठीचा क्लास चालू होता.
बाई : हे बघा मुलांनो , मराठी मध्ये प्रत्येक वाक्याचे २ अर्थ काढता येतात!!
दिघ्या : बाई काढून दाखवा ना !!!!!
बाई ( लाजुन ) : खाली बस वेडया ! तुझ्या या वाक्याचे देखील २ अर्थ
निघतात!


6)प्रेमात पडलोय
बाबा मी प्रेमात पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
गण्या : "शेजारच्या सुनंदाच्या"
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते,
ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
महिन्याभराने गण्या परत उत्साहात बापाकडे
जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात
पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
गण्या : "शेजारच्या नंदिनीच्या "
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते,
ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
महिन्याभराने गण्या परत उत्साहात बापाकडे
जातो आणि सांगतो " बाबा मी प्रेमात
पडलोय"
बाप : " कुणाच्या ?"
गण्या :
"पलीकडच्या आळीतल्या आनंदीच्या "
बाप : "अरेरे तुला आधीच सांगायला हवे होते,
ती तुझी बहिण आहे. मला माफ कर. दुसरी बघ"
.
.
गण्या चिडून आईकडे जातो आणि सांगतो "
आई,
हे बाबा बघ
ना, मी कुठल्याही पोरीच्या प्रेमात
पडलो तरी मला सांगतात कि ती तुझी बहिण
आहे.
मला माफ कर. दुसरी बघ. अशाने माझे लग्न
कधी व्हायचे ?"
आई गण्याला म्हणते "तू बिनधास्त
कुणीही निवड आनंदी,
नंदिनी, सुनंदा.... तो तुझा बाप नाही


7)डाळ बाहेर सांडत आहे
एक जोडप चित्रपट पाहायला जाते,
तेथे लहान मुलांना न्यायची परवानगी नसते .
ते जोडपे लहान मुलाला बास्केट मध्ये लपवतात.
वाचमनने त्यांला विचारले : या बास्केट मध्ये काय आहे?
जोडपे:- यात लंच आहे.
वाचमन :- सांभाळून न्या ,
.
डाळ बाहेर सांडत आहे


8)माणिकचंद किस
एका किस् नंतर
मुलगि : वॉव ...काय स्वीट किस होता....
.
.
.
धिरज : (लाजुन) हो ना आत्ताच
"माणिकचंद" खाल्ला होता.



9) जरा-जरा ... टच मी ... टच मी .... टच मी

एक मुलगी क्लास मध्ये गाणे गात असते....!
.
ओह ... जरा-जरा ... टच मी ... टच मी .... टच मी
.
.
.
.
तेवढ्यात आपला गण्या ऊठला आणी...
गण्याने
त्या मुलीला स्पर्श केला....!
आणी म्हणाला आई शप्पत जर हिम्मत असेल तर
पुढचं गान बोल


10) sunny leon
भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो …!
.
घरमालक:- अरेSSS…..!१
 रुपये भाड्याच्या खोलीत मग काय sunny leon नाचवू का!?!?!!!!!

11)पूरी
बायको : अहो एकलत का, बर्याच दिवसंपासुन तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे
.
.

नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो.
.
लागला ना डोक्याला शॉट
वाचा नीट परत एकदा


12)laundry bill
Income tax officer हसत होता.....

क्लार्क : काय झाल साहेब?

ऑफिसर : मल्लिका शेरावत ची फाईल आहे..

क्लार्क : मग? त्यात हसण्यासारख काय आहे?

ऑफिसर : कपडे तर घालत नाही आणि laundry bill दाखवलय ८ लाखाच..


13)कपडे धुते
मल्लिकाकडे एक नवीन नोकर कामाला लागतो,
त्याला सकाळी मल्लिका किचन
मध्ये दिसते, ती मिक्सर चालवत असते,
नोकर : काय म्याडम काय बनवता आहात?
मल्लिका : काही नाही रे कपडे धुते आहे.


14) उलटी मशिन
बंड्या :- बाबा एखादी अशी  उलटी मशिन नाय का 
ज्यामध्ये जुस टाकल्यावर फळ निघेल..........?
बंड्याचा बाप :- आहे रे  बाबा......
तु त्याचाच तर फळ आहेस...........


15)चड्डी फाटेल
बडू: बाबा मला
काल रात्री एकस्वप्न पडल
त्यात माझा एक पाय चंद्रावर आणी एक पृथ्वीवर होता

बाबा : अशी स्वप्न बघत जाऊ नकोस वेड्या .
.
.
चड्डी फाटेल


16)भविष्य= पप्पी घ्याल
चिंगी - चम्प्या महाराज !!! मला भविष्य
बघायला शिकवा ना....
चम्प्या - ठीक आहे !! डोळे बंद करून गाल पुढे
कर...
चिंगी- नको...तुम्ही पप्पी घ्याल..
चम्प्या - बघ...शिकलीस भविष्य बघाय


17) अंडे कसे दिले ?
खूप उन्हाळा आहे , उकाड्याने हैराण झालेल्या दुकानातला एक संवाद....
(कुठल्या गावातला असेल ते तुम्ही ठरवा. )
ग्राहक :- अंडे कसे दिले ??????
...
...
...
...
...
दुकानदार :- भाव विचारता आहात का पद्धत ?????

No comments:

Post a Comment