राजकारणी जोक्स
1)
राहुल गांधी भाषण करताना :- तुम्हाला विकास पाहिजे का ?
आवाज येतो : " नाहीं "
.
राहुल : तुम्हाला सुख पाहिजे का ?
आवाज़ येतो : " नाही "
राहुल : तर मग तुम्हाला काय पाहिजे ??
आवाज येतो : " नाहीं "
.
राहुल : तुम्हाला सुख पाहिजे का ?
आवाज़ येतो : " नाही "
राहुल : तर मग तुम्हाला काय पाहिजे ??
" सर आम्ही मंडप डेकोरेटर वाले आहोत आम्हाला आमचा माईक
पाहिजे आणि सगळ्या खुर्च्या पाहिजेत नरेंद्र
मोदिंच्या सभेला कमी पडतायत नाहितरी या रिकाम्याच
आहेत.
2)
मम्मीला येउदेत...बघतो सगळ्यांना..
----राहुल गांधी.
3)आक्खा महाराष्ट्र सुखी
राजसाहेब ठाकरे ,शरद पवार,अजित पवार व
आर.आर पाटील हेलिकॉप्टर मधून जात
असतात.
.
शरदराव १०० ची नोट
खाली टाकतात व
म्हणतात"मी एका मराठी माणसाला सुखी केले
.
"अजित पवार ५० च्या दोन
नोटा खाली टाकतात व
म्हणतात"मी दोन
मराठी माणसाना सुखी केले"
.
आर.आर पाटील १०० कॉइन
खाली टाकतात व
म्हणतात"मी १००
मराठी माणसाणा सुखी केले
.
एवढा वेळ शांत असलेले आपले लाडके राजसाहेब म्हणतात
"मी तुम्हा तिघाना खाली टाकले
तर आक्खा महाराष्ट्र सुखी होईल.....
4)सुंदर मुलगी
सुंदर मुलगी कॉलेज मधे दिसली की, कॉलेज कसे " विधानसभेसारख " वाटत
आणि ती मुलाकडे पाहून हसली की त्याला बिनविरोध " आमदार " झाल्यासारखा वाटत..
एकदा का ती लग्नाला हो म्हणाली की " मुख्यमंत्री " झाल्यासारखा वाटत..
आणि लग्नाला एक वर्ष झाल की मग "" आदर्श घोटाळl "" केल्यासारख वाटत !!
5)ब्रम्हादेवाची खुर्ची
यम ब्रम्हदेवाला- प्रभु पृथ्वीवर शरद पवार कॅसरने त्रस्त आहेत त्यांना मुक्ती दया...
.
.
.
.
ब्रम्हदेव- नालायका का माझ्या खुर्चीवर उठलास तू

No comments:
Post a Comment