Friday, 29 November 2013

मराठी शायरी Marathi shayari-funny Marathi jokes

Posted by Sushrut Zemse

मराठी शायरी Marathi shayari-funny Marathi jokes

1)
" रस्त्यातून चालल्या होत्या दोन सुंदरी "
 वाह वाह


" रस्त्यातून चालल्या होत्या दोन सुंदरी .

" एक होती उंदरी आणि दुसरी होती चिचुंद्री

2)पुंगी
जंगलात गारुडी पुंगी वाजवत बसला होता.
वाह वा
जंगलात गारुडी पुंगी वाजवत बसला होता.
वाह वा .

पण साप पण एवढा चाप्टर की
हेडफोन लावून बसला होता....


3)क्या हुआ तेरा वादा
तो तीला म्हणाला , " क्या हुआ तेरा वादा ... "
.
तो तीला म्हणाला , " क्या हुआ तेरा वादा ... "
ती म्हणाली,
" आता मी दुसरा पकडलाय, आज पासुन तु माझा दादा..."

4)वळता वळेना  घंटा कळेना
हरभजन चा बॉल वळता वळेना ,
हरभजन चा बॉल वळता वळेना 
.
.
चार दिवस वाचतोय Chemistry काय घंटा कळेना

5)आता माझी सटकली
गब्बर म्हणाला बसंतीला- नाच बसंती नाच,
आता माझी सटकली ...
.
गब्बर म्हणाला बसंतीला- नाच बसंती नाच,
आता माझी सटकली ....
.
.
.
.
.
बसंती म्हणाली गब्बरला - नाचु किती, नाचु
किती..
कंबर लचकली .......


6) पार्टी 
होकार दिला तिनं, म्हणून
दोस्ताना दिली पार्टी …..
.
.
.wah wah
.
.
होकार दिला तिनं, म्हणून
दोस्ताना दिली पार्टी …..
.

.
.wah wah
.
.
.
थोड्या वेळाने पाहीलं तर, दुसर्या बरोबर
फिरत होती कार्टी

No comments:

Post a Comment