Tuesday, 25 March 2014

Hou de kharcha funny marathi jokes

Posted by Sushrut Zemse

Hou de kharcha funny marathi jokes

1)होईल तोटा....पण पाटिल मोठा
पाटलाचा मुलगा मुंबईला शिकायला जातो....

घरी पञ पाठवतो....



Dear बाबा,
सानविवि
मि इथे मजेत आहे. काँलेज ला जातो परंतु मला वाईट वाटते की माझे मिञ,सर सारे लोकल train येतात व मि आपले scorpio मधुन...

बाबांचा reply
वाईट वाटुन घेऊ नकोस पैसे पाठवतो 1 लोकल train घेऊन टाक...
कुठेही कमी पडायचे नाही



होईल तोटा....पण पाटिल मोठा

2)होऊ द्या तोटा,भाऊ हाय मोठा...
दारू पिण्याच्या आगोदर;
'' भाऊ....पैसे नाहीयेत रे......एवढ्या वेळेस तू दे....नंतर
मी देतो....''
.
.
.
दारू पिल्यानंतर;
'' ए....मिच देणार पैसे.... तुमचा हा भाऊ आहे ना....''
'' होऊ द्या तोटा,भाऊ हाय मोठा...''

No comments:

Post a Comment